डॉ. पायल तडवीच्या मृत्यूप्रकरणी नायर रुग्णालयाबाहेर आंदोलन

नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी हिने आत्महत्या केल्यानंतर तिच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्यांना शिक्षा मिळावी यासाठी नातेवाईकांसह अनेक सामाजिक आणि राजकीय संस्थांनी नायर रुग्णालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी पायलची आई आणि तिचे पती यांनी जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरु राहणार, असा निर्धार व्यक्त केला.

First Published on: May 28, 2019 3:39 PM
Exit mobile version