प्रवीण तरडेंचं अभिमानास्पद भाष्य

लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे हे राजामौली यांच्याबद्दल नेहमीच उत्साहाने बोलतात. नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान प्रवीण तरडे यांनी राजामौलींबद्दल मनमोकळा संवाद साधला आहे. त्यातील काही गोष्टी या खरंच अभिमानास्पद आहेत.

First Published on: May 24, 2022 4:44 PM
Exit mobile version