हसून हसून पोट दुखवणारा ‘हाऊसफुल्ल 4’

दिवाळीच्या धामधुमीत अक्षय कुमार पुन्हा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हाऊसफुल्ल ४ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. बच्चे कंपनीसाठी हा चित्रपट एक उत्तम मेजवानी असल्याचं प्रेक्षक सांगतात.

First Published on: October 26, 2019 2:30 PM
Exit mobile version