काँग्रेससमोर पंजाबमध्ये सत्ता राखण्याचे आव्हान

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मतदानाच्या तिसऱ्या टप्प्याला रविवार सुरूवात झाली आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. अनेक मोठ्या नेत्यांचे भवितव्य मतपेटीत बंद होत आहे. काँग्रेस, आप, भाजप, शिरोमणी अकाली दल या राजकीय पक्षांचं भवितव्य काय असेल हे येत्या १० मार्चला कळेल.

First Published on: February 20, 2022 5:48 PM
Exit mobile version