राहूल महाजनने केले तिसऱ्यांदा लग्न

राहुल महाजनन याने मॉडेल नतालीया इलीनाशी लग्न केले. हा त्याचा तिसरा विवाह आहे. याआधीची दोन लग्ने त्याची कौटुंबिक छळामुळे मोडली होती.

First Published on: November 26, 2018 7:21 PM
Exit mobile version