राहुल लोंढेंची ‘आपलं महानगर’ ठाणे आवृत्तीच्या तिसऱ्या वर्धापन दिन सोहळ्याला हजेरी

‘आपलं महानगर’ दैनिकाच्या ठाणे आवृत्तीचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते राहुल लोंढे यांनी वर्धापन दिन सोहळ्याला हजेरी लावली, तसेच ‘आपलं महानगर’ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच आपलं महानगर आवृत्त्यांचे नेतृत्व राज्यभर व्हावे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

First Published on: February 1, 2023 9:13 PM
Exit mobile version