रायगडावर होणार शिवराज्याभिषेक सोहळा

दरवर्षीप्रमाणे यंदाही किल्ले रायगडावर मोठ्या दिमाखात शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या सोहळ्याची काही खास आकर्षण असणार आहेत. त्याबाबत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.

First Published on: June 2, 2019 3:56 PM
Exit mobile version