थुंकीचे डाग पुसण्यासाठी रेल्वेचा दरवर्षी कोट्यवधींचा खर्च

कोरोनाकाळात आरोग्याची कशा प्रकारे काळजी घ्यावी याची जाणीव आता प्रत्येकाला झाली असून सोशल डिस्टंसिंग पाळणे,मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करण्यासोबतकोठेही थूंकू नये अशा सूचना लोकांना वेळोवेळी शासनातर्फे देण्यात येत आहेत. दरम्यान, दैनंदिन जीवणात पाळण्यात येणाऱ्या सवयींचे पालन देखील अनेक लोक करतांना दिसत नाहीये. दररोज रेल्वेमध्ये प्रवास करताना अनेक लोकं गुटखा घाऊन बेशिस्तपणाणे थूंकत असतात यामुळे आरोग्यावर परिणाम तर होतोच मात्र याचा आर्थिक फटका रेल्वेलाही भोगावा लागतो. रेल्वे प्रवाशांनी थुंकलेले गुटख्याचे डाग स्वच्छ करण्यासाठी तब्बल कोट्यवधी रुपये खर्च करते.

First Published on: October 13, 2021 3:54 PM
Exit mobile version