मनसे नेत्यांचा राष्ट्रवादीवर आरोप, शरद पवारांचा तो फोटो व्हायरल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविरोधात रसद पुरवली असल्याचा आरोप राष्ट्रवादीवर अप्रत्यक्षरीत्या करण्यात येत आहे. मनसेच्या नेत्यांकडून बृजभूषण आणि शरद पवारांचा फोटो ट्विट करण्यात येत आहे. महाराष्ट्रातून दौऱ्याला विरोध करत उत्तर प्रदेशचे खासदार बृजभूषण सिंह यांना रसद पुरवली असल्याचा आरोप केला होता. मनसेच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि खासदार बृजभूषण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

First Published on: May 24, 2022 3:15 PM
Exit mobile version