राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या शाखेचं उद्घाटन, कार्यक्रमाला मनसैनिकांची गर्दी

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते गोरगाव येथील मनसेच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधीत करत होते. राज ठाकरेंच्या कार्यक्रमाला प्रंचड गर्दी ओसंडून वाहत होती. मात्र यावेळी अचानक स्टेज कोसळ्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील गोंधळ उडाला.

First Published on: February 19, 2022 2:37 PM
Exit mobile version