अयोध्या दौरा जय्यत करा, मनसैनिकांना आदेश

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यानंतर आता पुढील तयारी जोरदार सुरू आहे. 1 मे रोजी पार पडणारी औरंगाबाद सभा तसेच 5 जून रोजी होणाऱ्या अयोध्या दौऱ्याबात राज ठाकरे यांनी घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर पादधिकाऱ्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीत त्यांनी महत्वपूर्ण आदेश दिले आहेत.

First Published on: April 19, 2022 1:42 PM
Exit mobile version