राज्यात खालच्या पातळीवरील राजकारण – राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारणावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात खालच्या पातळीवरील राजकारण सुरू आहे. काही आरोप खालच्या स्तराचे आहेत. तर, भाषा सुद्धा खालच्या पातळीची आता वापरत आहे. अशा शब्दांत राज ठाकरे यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर प्रतिक्रिया दिली आहे.

First Published on: October 31, 2022 4:10 PM
Exit mobile version