राज ठाकरेंविरोधात बॅनरबाजी, जुन व्यंगचित्र होतंय व्हायरल

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे. यानंतर त्यांच्याविरोधात विरोधकांनी जोरदार बॅनरबाजी करत एक जुनं व्यंगचित्र या बॅनरमध्ये झळकत आहे. राज ठाकरेंच्या जुन्या व्यंगचित्राचे फोटो पोस्टर पुण्यामध्ये जागोजागी व्हायरल होत आहेत. यासह अनेकांनी ट्विटरवरही यांसदर्भात पोस्ट करत राज ठाकरेंवर टीका केलीये.

First Published on: April 19, 2022 4:00 PM
Exit mobile version