अयोध्या दौरा स्थगितीवर राज ठाकरेंचं स्पष्टीकरण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगितीवर पुण्याच्या सभेमध्ये भाष्य केलं. अयोध्या दौरा स्थगित झाल्याने अनेकांना आनंद झाला, काहींना वाईट वाटलं. मात्र एक खासदार उठतो आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो शक्य आहे का हो, या सगळ्या गोष्टींना अनेक पापुद्रे आहेत, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे.

First Published on: May 22, 2022 2:00 PM
Exit mobile version