‘आपल्या देशात ‘व्यंगचित्रकारा’ला किंमत नाही’

ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या ५० वर्षांच्या कारकीर्दीचा विशेष गौरव सोहळा शिवाजी पार्क येथील सावरकर सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या मनाची खंत व्यक्त केली.

First Published on: February 21, 2019 1:37 PM
Exit mobile version