‘मनसे’ची मराठी स्वक्षरी मोहीम

मराठी भाषा दिनानिमित्त मनसेकडून शिवाजी पार्क येथे मराठी स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पत्नी शर्मिष्ठा ठाकरे, पुत्र अमित ठाकरे आणि इतर मराठी कलाकारांनी या मोहिमेला हजेरी लावली होती.

First Published on: February 27, 2021 3:13 PM
Exit mobile version