राज ठाकरे सांगतायत मनसेची नवी दिशा

पक्षस्थापनेपासून पहिल्यांदाच मनसेचं अधिवेशन आयोजित करण्यात आलं. या अधिवेशनामध्ये बदललेल्या झेंड्यासोबतच राज ठाकरेंनी पक्षाची नवी दिशा देखील जाहीर केली. तसेच, गेल्या काही दिवसांपासून मनसेनं हिंदुत्वाचा स्वीकार करून मराठीच्या मुद्द्याला बगल दिल्याच्या चर्चेला देखील उत्तर दिलं.

First Published on: January 23, 2020 9:45 PM
Exit mobile version