नाराज वसंत मोरेंनी केली ‘उत्तर’सभेची सुरूवात,विरोधकांना लगावला टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उत्तर सभेची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान , मशिदीवरील भोंग्याच्या मुद्यावरुन नाराज असलेले मनसे नेते वसंत मोरे यांच्याच भाषणाने राज ठाकरे यांच्या ठाण्यातली उत्तर सभेची सुरूवात झाली.

First Published on: April 12, 2022 7:36 PM
Exit mobile version