राजन साळवींचे कुटुंबिय ACBच्या रडारवर, साळवी झाले आक्रमक

शिवसेनेच्या उद्धव बाळासाहे ठाकरे गटातील आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) चौकशीसाठी बोलावलं आहे. यासंदर्भात राजन साळवी यांनी माहिती दिली असून ठाकरेंसोबत प्रामाणिक एकनिष्ठ राहीलेल्या आमदारानांच नोटीस येत असल्याचं देखील त्यांनी अधोरेखित केलंय

First Published on: March 16, 2023 1:37 PM
Exit mobile version