द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला निर्णय- राजेश टोपे

आम्ही कुणाला वाईन प्या असे म्हणू शकत नाही, सिगारेटवरही धोक्याची सूचना लिहिलेली असतेच त्यामुळे जगामध्ये अशा गोष्टी सूचना देऊन विकल्या जातात, मद्यपान हानिकारक आहेच त्याविषयीची जागृती आपण करत असतो असं वक्तव्य आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोलापुरात केलंय.

First Published on: January 30, 2022 1:01 PM
Exit mobile version