पैसा आणि स्वार्थासाठी राजकारण केलं, राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबईमध्ये रविवारी मनसेचा गटाध्यक्ष मेळावा पार पडला. यावेळी सभेला संबोधित करताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. तसेच तब्बेतीचं कारण सांगून.. असं सांगत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांची नक्कल केली.

First Published on: November 28, 2022 12:01 PM
Exit mobile version