मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची सदिच्छ भेट

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी सदिच्छ भेट घेतली. या भेटीमागचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहे. नेमकं या भेटीत काय चर्चा झाली यबद्दल मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टीकरण दिलंय

First Published on: March 27, 2023 10:26 AM
Exit mobile version