स्वाभिमानी-जनता दलाचे मंत्रालयाबाहेर आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या बँकाक दौऱ्यावर असून तिथे आग्नेय आशियाई राष्ट्र समूहांच्या गटातर्फे रिजनल कॉम्प्रहेन्सिव इकॉनॉमिक पार्टनरशिप (आरसेप) करारावर आज सह्या होणार आहेत. या कराराती तरतुदी शेतकरी विरोधी असल्यामुळे भारताने या करारावर स्वाक्षरी करू नये, अशी मागणी जनता दल तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने करत मंत्रालयाबाहेर आंदोलन केले.

First Published on: November 4, 2019 2:30 PM
Exit mobile version