मुख्यमंत्री शिंदेंची डोंबिवली मनसे मध्यवर्ती कार्यालयास भेट

मुख्यमंत्री शिंदेंची डोंबिवली मनसे मध्यवर्ती कार्यालयास भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली येथील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली. मनसे आमदार राजू पाटील यांच्या विनंतीला मान देत मुख्यमंत्री शिंदे राजू पाटील यांच्या कार्यलयात गेले

First Published on: March 22, 2023 2:18 PM
Exit mobile version