राकेश बापट या चित्रपटात दिसणार वेगळ्या भूमिकेत…

80 व्या दशकात गाजलेल्या सविता दामोदर पदांजपे या नाटकावर आधारीत चित्रपट 31 ऑगस्टला रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अभिनेता राकेश बापट एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तर सुबोध भावे आणि तृप्ती तोरडमल मुख्य भूमिकेत आहेत.

First Published on: August 25, 2018 5:10 PM
Exit mobile version