राखीचे दुसरे लग्नही अडचणीत

राखी सावंतचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय, ज्यात राखी मोठमोठ्याने रडताना म्हणते की, “माझे लग्न धोक्यात आले आहे. हे लग्न मस्करी नाही. माझं लग्न मला वाचवायचे आहे.” शिवाय राखी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सतत अपूर्ण प्रेमाच्या पोस्ट शेअर करत आहे. ज्यातून खरंच राखीचे लग्न संकटात असल्याचे दिसून येतंय.

First Published on: February 2, 2023 3:51 PM
Exit mobile version