मामाच्या गावाला नाही तर रामा’ च्या गावाला जाऊयात

लॉकडाऊनमध्ये सगळेचजण घरी बसून आपला छंद जोपासत आहेत. लॉकडाऊनमध्ये पर्यावरण सल्लागार म्हणून गेली १० वर्ष काम करणाऱ्या रश्मी जोशी यांनी देखील आपला छंद जोपासला आहे. मामाच्या गावाला जाऊयात या चालीवर त्यांनी ‘रामा’ च्या गावाला जाऊयात हे सुंदर गाणं रचलं आहे. तुम्ही तुमचा छंद जोपासतायना?

First Published on: April 21, 2020 10:24 AM
Exit mobile version