राम कदम यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

मुंबई शहरात जे खड्डे पडले आहेत त्याचे कारण उद्धव ठाकरे यांचा भ्रष्टाचार आहे. 30 वर्षांपासून मुंबई शहरात तुमचीच सत्ता असूनही खड्डे आहेत, असं वक्तव्य भाजप नेते राम कदम यांनी केलंय

First Published on: September 22, 2022 1:20 PM
Exit mobile version