रानबाजार वेब सीरिजमध्ये ऊर्मिला कोठारेची महत्त्वपूर्ण भूमिका

सध्या सोशल मीडियासह मराठी मनोरंजनसृष्टीत रानबाजार या वेब सीरिजची चर्चा आहे. अभिजीत पानसे दिग्दर्शित रान बाजार या वेब सीरिजमध्ये तगडी स्टारकास्ट नेमण्यात आली आहे. दरम्यान अभिनेत्री ऊर्मिला कोठारे देखील या वेब सिरीजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.

First Published on: May 19, 2022 12:43 PM
Exit mobile version