आलिया भट्ट रणबीर कपूरच्या लग्नाच्या चर्चांना उधाण,बॅचलर्स पार्टीचेही आयोजन

सिनेविश्वातील सर्वात लोकप्रिय कपल्समध्ये आलिया-रणबीरची वर्णी लागते. दोघांचा पहिला एकत्र सिनेमा मोठ्या पडद्यावर येणार आहे यासह खऱ्या आयुष्यातही दोघेही एकत्र येणार असल्याचं कळतंय. येत्या 17 एप्रिलला दोघेही विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आता बॉलिवूड विश्वात रंगण्यास सुरूवात झालीये.

First Published on: April 6, 2022 9:54 AM
Exit mobile version