सरकारमुळे देशात नकारात्मकता पसरली आहे – उर्मिला मातोंडकर

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आपल्या काँग्रेस प्रवेशानंतर उर्मिलाने सरकारवर टीका केली आहे. मात्र उमेदवारी मिळणार की नाही याबाबत उर्मिलाने मौन बाळगलं आहे.

First Published on: March 28, 2019 4:04 PM
Exit mobile version