नाट्यगृह सुरू करण्याबाबत रंगकर्मीचे आंदोलन

राज्यातील सर्व कलाकारांनी आज  वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. नाट्यगृह आणि सिनेमा गृह चालू करा, कलाकार बोर्डाची स्थापना करा, मानधनात वाढ करा, कायमस्वरूपी पेन्शन योजना सुरू करा अशा अनेक मागण्या केल्या आहेत. आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील अनेक कलावंतांनी आंदोलन केले.

First Published on: August 9, 2021 4:30 PM
Exit mobile version