क्रिकेटमधील नवा हार्टथ्रोब राशीद खान

क्रिकेटमध्ये नवे चेहरे येतच असतात आणि हार्टथ्रोबही बदलत असतात. तर सध्या अफगाणिस्तानचा बॉलर राशीद खान हा क्रिकेटमधील नवा हार्टथ्रोब ठरतोय. जाणून घेऊया काही खास गोष्टी राशीदबद्दल.

First Published on: September 29, 2018 4:30 PM
Exit mobile version