रणवीर सिंगच्या गली बॉयच रश्मीकाने केलं विशेष कौतुक

रश्मिका आता बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यासाठी उत्सुक झाली आहे. ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ या चित्रपटात दिसणार आहे. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वीच रश्मिका बॉलिवूड मधील चित्रपटांचं कौतुक करत आहे आहे. .तिने दोन बॉलिवूड चित्रपट साईन देखील केले आहेत

First Published on: February 1, 2022 2:01 PM
Exit mobile version