‘गुडबाय’ सिनेमासाठी रश्मिका मंदाना झाली तयार

अभिनेत्री रश्मिका मंदाना तिचा आगामी सिनेमा ‘गुडबाय’च्या प्रमोशनमध्ये प्रचंड व्यस्त आहे. लवकरच हा सिनेमा रिलीज होणार आहे. नुकतच सिनेमाच्या प्रमोशन निमित्त रश्मिकाने खास डेनिम लूक केला होता.

First Published on: September 26, 2022 4:46 PM
Exit mobile version