रश्मिका मंदाना मुंबई एअरपोर्टवर स्पॉट

टॉलिवूड आणि बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे करोडो चाहते आहेत. रश्मिकाला नॅशनल क्रश म्हणून देखील ओळखलं जातं. नुकतंच रश्मिकाला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यावेळी रश्मिकाला पाहताच चाहत्यांनी फोटोसाठी गर्दी केली.

First Published on: December 29, 2022 9:59 PM
Exit mobile version