जुन्नरमध्ये रेशनिंग दुकानदार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ

जुन्नर तालुक्यातल्या पाडळी गावात एक रेशनिंग वितरण करणारा कर्मचारी पॉझिटिव्ह आढळला. या कर्मचाऱ्याने २ दिवसात तब्बल १५० पेक्षा जास्त गावकऱ्यांना रेशनिंगचे वितरण केले. मात्र यातल्या एकाही व्यक्तीचे टेस्ट अद्यापपर्यंत केल्या गेल्या नाही. गावच्या सरपंच संतोष केदारी आणि इतर सदस्य मात्र उपसरपंच निवडीत व्यस्त असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.

First Published on: July 17, 2020 7:58 PM
Exit mobile version