रात्रीस खेळ चाले भाग २ | रहस्य आणि कुतूहलाची नवी मालिका

नाईकांच्या वाड्यात काईतरी असा… अशी भीती दाखवत तमाम मराठी प्रेक्षकांना रहस्य आणि कुतूहलाची मेजवाणी देणारी ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका पुन्हा एकदा येत आहे. यावेळी मालिकेत नवीन रहस्ये पाहायला मिळणार आहेत.

First Published on: December 20, 2018 8:58 PM
Exit mobile version