अमरावतीमध्ये वाढत्या गुन्हेगारीवर रवी राणा यांचे वक्तव्य

अमरावतीच्या बडनेरा लोणी दर्ग्यामध्ये दोन हत्या झाल्यात. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आमदार रवी राणा यांनी पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्यावर निशाणा साधला आहे.

First Published on: September 16, 2022 12:16 PM
Exit mobile version