गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने माझ्यावर कारवाई – रवी राणा

अमरावतीमध्ये शिवरयांचा पुतळा परवानगी न घेता उभारल्यामुळे आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार राणा दिल्लीत असताना त्यांच्यावर राज्यात ३०७ चा गुन्हा दाखल कऱण्यात आला. सूडबुद्धीने माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव टाकण्यात आला असून रवी राणा दिसेत तिथे गोळी घाला असे सांगण्यात आले असल्याचे आमदार रवी राणा यांनी विधानसभा सभागृहात म्हटलं आहे. तसेच माझं चुकिचे असेल तर मला फाशी द्या असे रवी राणा म्हणाले आहे.

First Published on: March 7, 2022 2:37 PM
Exit mobile version