रवींद्र धंगेकरांचा शपथविधी सोहळा

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांचा शपथविधी सोहळा आज विधिमंडळात पार पडला. यावेळी काँग्रेस आमदारांनी रवींद्र धंगेकरांना शुभेच्छा देत घोषणाबाजी केली

First Published on: March 9, 2023 2:17 PM
Exit mobile version