जडेजाची पत्नी रिवाबाची चर्चा, काँग्रेसच्या उमेदवाराला केलं बाद

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने एकहाती सत्ता काबीज केली. यावेळी गुजरात जामनगर उत्तर विधानसभेच्या जागेवर क्रिकेटर रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा जडेजाचा विजय झालाय. रिवाबा जडेजाने तीन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपामध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून रिवाबा या परिसरात सतत सक्रिय आहे.

First Published on: December 9, 2022 1:06 PM
Exit mobile version