गायब असलेले राष्ट्रवादीचे ते ३ आमदार आले समोर

राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना ९ आमदार उपस्थित होते. यातील ५ आमदार कालच राष्ट्रवादीच्या संपर्कात आले होते. उरलेल्या चार आमदारांपैकी तीन आमदारांनी आज व्हिडिओ जारी करुन आम्ही शरद पवारांच्या सोबत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अजित पवार देखील पक्षासोबतच असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

First Published on: November 24, 2019 1:59 PM
Exit mobile version