संत, महापुरुषांची खरी नावे

संत तुकाराम, संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर या संत महात्म्यांना आपण ओळखतोच. मनुष्याने सुखी समाधानाने जगण्यासाठी त्यांनी अंभगातून मार्गदर्शन केलेले आहे. पण आपल्याला या संताची आणि इतर महापुरुषांची खरी नावे माहिती आहेत का? चला तर मग महाराष्ट्रातील महापुरुषांची खरी नावे जाणून घेऊयात.

First Published on: July 14, 2019 2:48 PM
Exit mobile version