तरुणांमधील ह्रदयविकाराची ही आहेत कारणं

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर तरुणांमध्ये वाढत असलेल्या ह्रदयविकाराच्या आजाराकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. केवळ सेलिब्रेटीच नाही तर सामान्य तरुणांचा देखील ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतोय. तरुणांमध्ये वाढणाऱ्या या ह्रदयविकाराची कारणे काय?

First Published on: September 4, 2021 1:56 PM
Exit mobile version