रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांची डॉक्टरांना धक्काबुक्की

मधमाश्या चावल्याने ठाण्यातील तरुणाला कळवा येथील शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  उपचारादरम्यान तरुणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात राडा करत धक्काबुक्की केली होती. घटनास्थळी जमाव जमल्याने जास्त सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. डॉक्टरांनी गुन्हा दाखल केल्यानंतर एका नातेवाईकाला अटक करण्यात आलेली आहे.

First Published on: July 6, 2021 3:18 PM
Exit mobile version