सर्व धर्म समानतेचा संदेश देणारा बाप्पा

हिंदू – मुस्लिम समाजातील ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे मंडळ म्हणजे वांद्रे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. इथल्या मुस्लिम कार्यकत्यांनी गणेशोत्सवात सहभाग घेतला. बाप्पावर श्रद्धा असल्यामुळे येथे मागील अनेक वर्षांपासून सर्व धर्म समानता आहे. वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने या वर्षीही आपली परंपरा कायम ठेवली आहे.

First Published on: September 15, 2018 6:25 PM
Exit mobile version