सीएएचा विरोध कायम – बाळासाहेब थोरात

सीएएला आमचा विरोध कायम आहे. या संदर्भात आज समनव्य समितीची बैठक आहे. आम्ही या विषयी चर्चा करू आणि आम्ही आमची भूमिका पटवून देऊ असे आम्हाला वाटते असं काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. तसंच, हिंगणघाट ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. अशीच दुसरी घटना ही घडली आहे. या संदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल, असंही थोरात यांनी स्पष्ट केलं आहे.

First Published on: February 5, 2020 5:18 PM
Exit mobile version