पावसाने बळीराजा सुखावला, इगतपुरीमध्ये भात लागवड सुरु

मागील आठवडाभरापासून इगतपुरी तालुक्यामध्ये पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावलेली आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील भात लागवडीला बर्‍यापैकी वेग आलेला आहे. तालुक्यामध्ये 1008 इंद्रायणी आणि YSR या वाणांची लागवड प्रामुख्याने केली जाते. तालुक्यातील ३१ हेक्टर पैकी जवळपास २९०० हेक्टरवर शेतीची लागवड केली जाते. यंदा विक्रमी उत्पादन घेण्यासाठी इगतपुरी तालुका सज्ज झालेला आहे.

First Published on: July 10, 2020 9:17 PM
Exit mobile version