रक्षाबंधनाच्या निमित्त रिंकून केला भावासोबतचा फोटो शेअर

रक्षाबंधनाच्या खास दिवसानिमित्त मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिच्या भावासोबतचा खास फोटो शेअर केला आहे. रिंकू सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. अनेकदा तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल ती चाहत्यांना अपडेट देत असते. यासह आपल्या आई वडिलांसोबतचे फोटो देखील पोस्ट करते. रक्षाबंधननिमित्त रिंकूने तिच्या भावाचा फोटो आज इंस्टा स्टोरीला पोस्ट केलाय.

First Published on: August 11, 2022 8:33 PM
Exit mobile version